Wadobachi Spardha Aishwarya Kumathekar
सई, मल्हार, तानाजी, माहेलका यांना आमराईत भटकताना कुत्र्याचं पिल्लू सापडलंय. मुलांचा तो ‘सिंबा’ झालाय खरा पण मुलांचे आईबाबा काय त्याला सांभाळायला तयार नाहीत. त्यामुळं आता सिंबाला शिवगडची ही मुलंच सांभाळणार आहेत म्हणे. मुलांना हे जमेल का?
Release date
Audiobook: 13 September 2021