Jave Tyanchya Desha Pu La Deshpande
Step into an infinite world of stories
3.7
Economy & Business
पूर्वांचलामध्ये 60 वर्षे रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम केलेल्या श्री. मधुकरराव लिमये यांनी शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या आठवणींचे मराठी रुपांतरण म्हणजे ‘आंबट गोड आठवणी.’ आसाम व उत्तर पूर्वांचलातील 60 वर्षांच्या आपल्या वास्तव्याने तेथे संघकार्य रुजविण्याचे कार्य करतांना आलेल्या बर्या वाईट अनुभवांचे हे कथन लेखकांच्या मनोरंजन शैलीमुळे वाचनीय झाले आहे.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356045651
Release date
Audiobook: 14 March 2023
English
India