बेबीची आई गेली, आणि तिचा भाऊ राघववर तिची जबाबदारी येऊन पडली. पण राघव मेंटल हॉस्पिटलला गेला, आणि तिथल्या वातावरणानं आतून पार पोखरून गेला. मेंटल हॉस्पिटलमधून सुटून येऊन तो आपल्या बहिणीला बेबीला येऊन भेटतो. तिला भेटल्यावर त्यांच्या भावा-बहिणीच्या नात्याचं काय होतं? आपण मुळात मेंटल हॉस्पिटलला का आणि कसं गेलो? याचा उलगडा राघवला कसा होतो? ही खिळवून ठेवणारी, राघवच्या भंजाळलेपणाची, बेबीच्या जगण्याची गोष्ट सांगणारं विजय तेंडुलकरांचं नाटक ‘बेबी’
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353379513
Release date
Audiobook: 6 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 159 ratings
Sad
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 159
Milinda
6 Jan 2022
Did not like the overall presentation at all. Too much melodramatic and overacting. So very disturbing to the ears. The same on stage would seem different I know but still could not empathise with the story and the characters at all.
Vikram
12 Feb 2022
प्रत्येक पात्रातून वेगवेगळ्या मानवी प्रवृत्ती चा आरसा दिसतो
Roshan
14 Mar 2022
...
Arvind
16 Nov 2022
नाटक आणि त्याचे सादरीकरण दोन्हीही उत्तम !!
Kiran
25 Mar 2022
Khup trasdayak hote
Anil
7 Jan 2022
Ok
Vinisha
26 May 2022
Good
Tejas
27 Dec 2023
Bhayankar
Sachin
6 Jan 2022
Ok
Manisha
21 Jan 2022
Good story... सादरीकरण छान आहे. सर्व कलाकार नी चांगले काम केले आहे ....
English
India