हिंसा, कौर्य, भीती, जगण्याचा संघर्ष, लैंगिकतेची चर्चा अशा जगण्याच्या सगळ्याच अंगांना सामावून घेणारी तेंडुलकरांची काही नाटकं अजरामर आणि प्रचंड वादग्रस्तही ठरली. त्यापैकीच एक ‘सखाराम बाईंडर’. मराठीतलं एक माईलस्टोन नाटक. तेंडुलकरांचा ‘सखाराम’ रंगमंचावर पाहणं हा नाट्यप्रेमींसाठी समृद्ध करणारा अनुभव. आज प्रत्यक्ष रंगमंचावर या नाटकाचा अनुभव घेणं जवळपास दुरापास्त झालं आहे, म्हणूनच हा ऑडिओ नाट्याअनुभव खास तुमच्यासाठी. ऐका, विजय तेंडुलकरलिखित मंगेश कदमदिग्दर्शित ‘सखाराम बाईंडर’ सोनाली कुलकर्णी, संदीप पाठक, चिन्मयी सुमीत, सुहास शिरसाट, पुंडलिक धुमाळसह
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353379568
Release date
Audiobook: 6 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 317 ratings
Mind-blowing
Unpredictable
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 317
Siddhesh
7 Jan 2022
एका नवीन रुपात. फारच छान. संगीताने तर एका नव्या उंचीला नेऊन ठेवले. धन्यवाद संपूर्ण टीमला आणि storytel.
renuka
14 Jan 2022
विजय तेंडुलकर काळाच्या खूप पुढे होते. लोकांना पटले तरच नवल. सर्व कलाकारांनी पात्र जीवंत केली आहेत.
Prajakta
11 Jan 2022
सर्वांचे आवाज मस्त 👌🏽
अमर
7 Jan 2022
असं पाहिजे एकदम झक्कास संगीत एकदम बरोबर वेळेला आहे झक्कास
Pradeep
14 Jan 2022
डोकं सुन्न होतं
श्रीकांत
6 Mar 2023
निश्चितच ५ 🌟 ...एक असा बिघडलेला माणुस जो सुधरूही शकतो व बिघडूही शकतो..त्याचे एकमेव कारण म्हणजे फक्त "सहवास" .. हे नाटक ऐकायला फारच छान वाटले आणि storytel ने ह्या नाटकाला जे पार्श्वसंगीत दिलेय ना खरच खूप अप्रतिम 👌👌 त्यामुळे तर कथेची रंगत एकदम जबरदस्त अनुभवता आली..खूप खूप धन्यवाद
Kanchan
23 Jan 2024
Amazing
Amit
18 Dec 2022
Superb
स्वप्निल
20 Apr 2023
छान आहे....
Kshitija
10 Feb 2022
उत्कृष्ट अभिवाचन आणि संगीत
English
India