Prayan Saniya
Step into an infinite world of stories
सानिया आपल्या कथांतून स्त्री विश्वाचा वेध घेतात. त्यांच्या अंतर्मनातील आंदोलनांचा शोध घेताना नातेसंबंधाची वीण उलगडत जाते. विविध पातळीवर वेगवेगळ्या भूमिका जगणा-या स्त्रियांच्या जीवनातील बारा कथांचा हा संग्रह
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379186
Release date
Audiobook: 29 November 2019
English
India
