मानवी नातेसंबंध, भाव-भावना, आनंद-दु:खाच्या शोधाचं चित्रण करणार्या कथांचा संग्रह. या कथांतील नायिका सर्वसामान्य असल्या तरी चारचौघींपेक्षा वेगळ्या आहेत. स्वतंत्र विचार करणार्या, जगावेगळ्या जगणार्या आणि प्रसंगी समाजाने ठरवलेल्या पारंपरिक स्त्री-व्यवस्थेला धुडकावणार्या आहेत. सानिया यांच्या सदाबहार साहित्याचा नजराणा.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379162
Release date
Audiobook: 25 April 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 44 ratings
Heartwarming
Mind-blowing
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 44
Akshata
9 Jun 2021
अनुपमा ह्याचा आवाज अतिशय लाघवी आहे.. ऐकतच रहावा.... पण काही कथा खूपच औदासिन्य होत्या़. अगदी उदास... .
Suresh
5 Aug 2022
अभिवाचन सुंदर आहे
Anant
20 Nov 2022
Beyond comments!
Anushka
22 May 2021
Khupach chan
Sunita
26 Mar 2020
सर्व कथा उत्तम, उत्तम वाचनाने अधिकच मनाला भिडतात.
Anagha
15 May 2020
कथा विषय उत्तम पण शब्दांचा पसारा कमी असता तर जास्त आवडले असते .
PRAKASH
7 Dec 2021
मानवी नातेसंबंधांचा अमूर्त पटसुंदर कथा
स्वप्निल
8 Sept 2022
Okey
English
India