4.7
Biographies
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महौदधौ। समेत्य च व्यपेयतं तद्वद्भूतसमागम:॥
वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते... आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची, कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. वर्ड्स्वर्थच्या ‘यारो रीव्हिजिटेड्’ यासारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या वेव्ह्लेंग्थ्स पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहींनी कधीही न फेडता येणार्या ऋणाचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे ‘गणगोत’ फार मोठे आहे. अनिलांनी म्हटल्याप्रमाणे ‘इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!’ आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत. न जाणो, त्यांचा आणि माझा जो सहवास घडला, त्या सहवासाचीच ही चित्रे असतील एखादे वेळी!
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789354833670
Release date
Audiobook: 8 April 2023
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 68 ratings
Heartwarming
Cozy
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 68
Uday
8 Apr 2023
Very good
Arvind
22 Apr 2023
फारच सुंदर आणि हृदयस्पर्शी
Madhavi
9 Dec 2023
खूप छान
Nikhil
20 Oct 2023
What an interesting way to look at life & people we meet❣️ Absolutely great piece of writing 👌
Nagesh
5 Sept 2023
लाडक्या पु.ल. ना वंदन.. सुंदर वाक्य रचना
Chaitralee
27 May 2023
Nice book. Narration also really nice.
Divya
18 Jun 2023
Fantastic...🙏
Siddharth
3 Jul 2023
पुलंचं लेखनच भारी...हसता हसता डोळ्यांतून पाणी येतं..व्यक्ती डोळ्यांसमोर उभे राहतात ..अभिवाचन अप्रतिम👌👌👌
Tushar
18 Jun 2023
Mast
Abhishek
15 Apr 2023
Pu la te pulach
English
India