Step into an infinite world of stories
4.7
18 of 20
Biographies
रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र : देवी महात्म्य
बिलिव्ह इट ऑर नॉट आणि फ्रॅकन्ली स्पीकींग या सदराचं नवीन डिझाईन करण्याच्या निमित्ताने माझी देवीशी स्टार ॲन्ड स्टाईल या इंग्रजी फिल्मी मॅगेझीनमध्ये गाठ पडली प्रसिध्दीच्या शिखरावर असलेली देवयानी चौबळ आणि तिचा मसालेदार कॉलम बिलिव्ह ईट ऑर नॉट म्हणजे एक प्रकरणच होतं. मासिकाच्या चौकटीत बसवता येतील इतके लेआउट मी दर दिवसाआड करत होतो. जवळजवळ महिनाभर हा उद्योग चालला होतो पण जमत काही नव्हतं. पण संपादिकेने काही तरी नविन पाहिजे म्हणून टूम काढली होती. खऱं सांगायचे तर देवीच्या कॉलमला ले-आउटची गरजच नव्हती. तीची स्टाईलच हटके होती. वाचताना वाटतं की देवी समोर बसून गप्पा मारते आहे. सो कॅज्युअल म्हणूनच अवघड!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354341700
Release date
Audiobook: 20 June 2021
English
India