4.7
2 of 2
Short stories
गांधारी -- मातृत्वा साठी आसुसलेली, मूल होत नाही म्हणून नवऱ्यानं माहेरी आणून सोडलेली तरुणी. आपल्या वहिनीच्या बाळंतपणानंतर तिच्या बाळाच्या बाळलीलांतच सुख मानणारी गांधारी. पण अचानक तिच्या सुखाला नजर लागते. ते सुख हातातून निसटू नये म्हणून तिने केलेल्या अलौकिक त्यागाची ही कथा !
कथा वाचन : रसिका सुनील लेखक : डॉ वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे कथासंग्रह: वास्तु पूर्वप्रसिद्धी : दिवाळी सह्यादि - 1950
© 2024 Zankar (Audiobook): 9788197232602
Release date
Audiobook: 10 May 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3 ratings
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 3
Anjali
10 May 2024
अप्रतिम कथा, मातृत्वासाठी आसुसलेल्या गांधरीच्या मनातली भावना ह्याचे विलक्षण सुंदर वर्णन.रसिका सुनील ह्यांच्या आवाजातील बारकाव्यांमुळे गांधारी तंतोतंत डोळ्यासमोर साकार होते ... आणि "गांधारी" ह्या कथेच्या नावाचे प्रयोजन ..शेवटी ध्यानात येते.. अप्रतिम 👍
English
India