Dr Hedgewar N H Palkar
Step into an infinite world of stories
2
Biographies
तालुका प्रचारक ते अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख अशी वाटचाल करणारे, आपल्या प्रांताचे, मुंबई महानगराचे प्रचारक, क्षेत्राचे प्रचारक अशा अनेक स्तरीय जबाबदार्या समर्थपणे पार पाडणार्या व्यक्तिमत्वाचे चरित्र या पुस्तकात लिहिले गेले आहे. संघशाखा, कार्यकर्त्यांची/स्वयंसेवकांची/जडणघडण, समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, यमगरवाडी प्रकल्प पूर्वांचल विकास आणि धर्मजागरण या कामांमध्ये त्यांनी जातीने लक्ष घातले. त्यांचे चरित्र सर्वांना मार्गदर्शक ठरेल.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356045125
Release date
Audiobook: 12 September 2022
English
India