नेने-आंबेकर हत्याकांडाची केस किती सेन्सिटिव्ह आहे हे निलेशला पुरतं ठाऊक असलं तरी अचानक तो स्वतःच त्या सायको किलरच्या रडारवर येईल याचा त्यानं विचारच केला नाहीये. त्याच्यावर करण्यात आलेल्या जिवघेण्या वारामुळं तो शेवटच्या घटका मोजतोय. या जिवावरच्या संकटातून तो खरंच वाचेल? सायको किलरचा हा जिवघेणा खेळ खरंच थांबेल?
Release date
Audiobook: 23 September 2021
Tags
नेने-आंबेकर हत्याकांडाची केस किती सेन्सिटिव्ह आहे हे निलेशला पुरतं ठाऊक असलं तरी अचानक तो स्वतःच त्या सायको किलरच्या रडारवर येईल याचा त्यानं विचारच केला नाहीये. त्याच्यावर करण्यात आलेल्या जिवघेण्या वारामुळं तो शेवटच्या घटका मोजतोय. या जिवावरच्या संकटातून तो खरंच वाचेल? सायको किलरचा हा जिवघेणा खेळ खरंच थांबेल?
Release date
Audiobook: 23 September 2021
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 590 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 590
Ganesh
5 Oct 2021
Giving a glimpse of Joshi- Abhyankar case 1976. Some people says that It was unbelievable murder events was happened in Pune. This book gives some real time thrill of that period.Hands off to Writer Niranjan , this is second book I enjoyed. Excellent writing, good narration and over to that a perfect voice of Nachiket lovely 👏👏👏 unique experience Take out some good quality time and enjoy Listening ☺️
Rohit
17 Jul 2022
Mind blowing - जबरदस्त.. निव्वळ अप्रतिम लेखन! प्रत्येक प्रसंग - पात्र नजरे समोर उभे केले आहे लेखक आणि व्हॉइस आर्टिस्ट यांनी.Eagerly waiting for the next story of 'Nilesh Surve'!
Madhav
8 Jan 2022
शेवट खूप चांगला होता, पण खूप मोठी होती स्टोरी. Narration खूपच मस्त. Suspense पण छान होता. मात्र Serial Killer ह्या पेक्षा जास्त छान आहे
Tejas
29 Sept 2021
A Film can be made on this.Great work
M.
6 Jun 2023
Khup chan
Archana
30 Mar 2023
खतरनाक additive आहे कथा.म्हणजे आज संपली तर एकदम रिक्त वाटत आहेKaay detailing ,kaay plot, जागा डोळ्यासमोर उभी राहते, कथेतले लोक डोळ्यासमोर फिरताना दिसतात... फारच मज्जा आली will try others too😍नचिकेत देवस्थळी ज्यांचा आवाज कथेमध्ये फारच रंजकता आणतो
Atul
21 Apr 2023
खूप छान स्टोरी बसवली आहे. ह्या murder बद्दल वडिलांनी एकदा सांगितलेलं पण आज कळाल की त्या वेळेला पूर्ण शहर कसं भिलं असेल. निरंजन hats off to you. लवकर नवीन कथा घेऊन ये निलेश आणि मोहिते सरान बरोबर.
Ravikiran
8 Oct 2021
ही स्क्रिप्ट माफीचा साक्षीदार ह्या मराठी चित्रपटाच्या पटकथेच्या मुळ घटनांवर आधारित होती,सरळसरळ कॉपीपेस्ट वाटली
Swaroopa
5 Jan 2023
कथेचा शेवटचा twist खूपच धक्कादायक अनपेक्षित आहे.
Pramila
13 Apr 2023
Mast
English
India