Kau Mau ani Surprise Party Sharvari Patankar
Step into an infinite world of stories
सारा आणि मॅडीने उत्साहात एवढ्या गोष्टी करायच्या ठरवलेल्या असतात की त्यांना त्या नीट करायला वेळच उरत नाही ! त्यांना मग 'कामकरी परी' भेटते आणि ती त्यांना जादूचे मोती देते. ते मोती जर नीट विभागले तर काम आपोआप पूर्ण होणार असतं. मोत्यांची विभागणी करताना सारा - मॅडीच्या लक्षात येतं की खरी जादू तर वेळेचं नीट नियोजन करण्यात आहे!
Release date
Audiobook: 16 August 2021
English
India
