Nikhil
28 May 2023
Everyone should read it.
4.7
Biographies
महर्षि दयानंद सरस्वती यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या भारतभूमीमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांच्या सिंहगर्जनेने कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या भारतीयांना जागे केले आणि आळसाच्या जागी पुरूषार्थाचा प्रकाश पसरवला. आपल्या विचारांच्या चिरस्थायी प्रचारासाठी सन १८७५ मध्ये मुंबई येथे त्यांनी “आर्यसमाज” या संस्थेची स्थापना केली आणि सत्यधर्माची पिपासा प्रत्येकाच्या हृदयात भडकून उठली. वैदिक ज्योतीने अंधकाराचा नाश केला. संपूर्ण भारतात एक अपूर्व लाट निर्माण झाली. विरोधकांद्वारे होणाऱ्या भीषण आक्रमणांना शांती आणि आश्चर्यकारक धैर्याने तोंड देत महर्षि दयानंदांनी आपल्या आत्मबलाद्वारे त्याग , तप आणि बलिदानाचा परिचय देऊन आपल्या सिद्धांतांच्या सत्यतेची साक्ष दिली नसती तर त्यांच्यानंतर ते प्रबळ आंदोलन संपूर्ण भारतात निर्माण झाले , पसरले व गावागावात आणि घराघरात पोहोचले ते कधीच दिसले नसते. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनीही आर्यसमाज हृदयापासून स्वीकारला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणारे बहुसंख्य बलिदानी ( उदा. लाला लाजपतराय, सरदार अजितसिंह, भगतसिॅह , सुखदेव, रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशनसिंह , पं. श्यामजी कृष्ण वर्मा, डॅा. गयाप्रसाद कटियार आणि असे असंख्य ) हे आर्यसमाजाचेच अनुयायी होते. आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा मुक्तिसंग्रामही आर्यसमाजानेच सुरू केला आणि हजारो आर्यवीरांनी रझाकारांच्या अन्यायाला तोंड देत देत प्राणार्पण केले. महर्षिंच्या या कार्यामुळेच त्यांना “समग्र क्रांतीचे अग्रदूत” असे म्हटले जाते. यंदाचे वर्ष हे महर्षि दयानंद सरस्वती यांचे द्विजन्मशताब्दीचे वर्ष आहे. आपण सर्वांनी त्यांचे हे जीवनचरित्र अवश्य ऐकावे आणि इतरांनाही ते ऐकावे यासाठी प्रेरित करावे.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399845
Release date
Audiobook: 26 May 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 7 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 7
Nikhil
28 May 2023
Everyone should read it.
Sharad
31 May 2023
This is one of the most inspiring books I've come across. People of all ages must read this book. It will show you the struggle of a sage, the penance of a yogi, and the determination of a social reformer and humanist. Swami Dayanand Saraswati was an inspiration to pre-independent India's revolutionaries like Bhagat Singh, Ramprasad Bismal, Chandra Shekhar Azad, and many more. Today is an inspiration to many Vedic scholars, scientists, social reformers, and business magnates. Reading the book reveals what was so special about this sage of India that even western philosophers were highly influenced by him. I'm absolutely amazed by his story, his struggle for enlightenment, and his contribution to the world.
Narayan
1 Jun 2023
The book is nice to hear, informative
Udayprasad
29 May 2023
must listenlife story of a great person less known in history books
Abhinav
13 Jun 2023
दैवी माणसाचं , दैवी चरित्र , धगधगती वैदिक क्रांती पेटविणाऱ्या महर्षी दयानंद ह्यांच्या चरणी ही ऑडियो जणू पुष्पांजलीच आहे 🙏🏻.मराठी समजणाऱ्या सर्वानी नक्की आवर्जून ऐकावे कारण महर्षी दयानंद ह्यांमुळे मराठी भाषिक प्रदेशांमध्ये नव्या समाजिक क्रांतीची लाट आली ....
Ranjit
29 May 2023
आर्य समाजाचे संस्थापक महर्षि दयानंद सरस्वती यांना समग्र क्रांतीचे अग्रदूत का म्हटले जाते ते हे चरित्र ऐकल्यानंतर समजते. प्रत्येकाने हे चरित्र ऐकावेच असे आहे.
English
India