4.7
Biographies
स्वातंत्र्य हे कुणा एकामुळे मिळत नसतं, तर परकीयांविरूद्ध उभ्या ठाकलेल्या अगणित लोकांच्या अखंड प्रयत्नांमुळे ते मिळत असतं. ही गोष्ट आहे अशाच एका वीराची, ज्याने स्वतः तर बंड केलेच पण असंख्य क्रांतीकारकांना इंग्रंजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली! एक हि थोडक्यात जीवन गाथा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची.
Release date
Audiobook: 16 February 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 43 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 43
Manisha
9 May 2023
amazing
Renu
19 Feb 2023
Best book
Jayant
21 Feb 2023
Very informative and motivational
Shreyas
23 Feb 2023
आद्य क्रांतिकारक श्री. वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनपटाचा आढावा घेण्याऱ्या या पुस्तकाचा भाग होता येणं, ही माझ्याकरिता भाग्याची गोष्ट आहे. स्टोरिटेल प्लॅटफॉर्म चे खूप आभार. 🤝🏼😊वंदे मातरम 🙏🏼
शांताराम
28 Feb 2023
वासुदेव बळवंत फडकेंचा अपरिचित इतिहास सर्व जगाला माहीतच व्हायला हवा आजच्या तरुण पिढीला त्याची खूप गरज आहे! सादरीकरण उत्कृष्ट आहे!
Pooja
10 Apr 2023
Best book
सुमेधा
3 Mar 2023
अश्या क्रांतिवीरांना शतशः नमन
Trupti
5 Mar 2023
अत्योत्त्म!
स्वप्निल
16 Apr 2023
छान
अरुण
26 Dec 2023
माय भू साठी सर्वस्व वाहून टाकणाऱ्या वीराची तुलना कुणाशी हि होऊ शकणार नाही, वंदे मातरम्
English
India