Musafir Achyut Godbole
Step into an infinite world of stories
3.9
Biographies
“ग.दि. माडगुळकर,पु. ल. देशपांडे,विजय तेंडूलकर ह्या व्यक्तिंनी आपल्या मनात आनंदाचे जिवंत निर्मळ झरे निर्माण केले आहेत. गदिमांच्या गीत रामायणाची अखंड प्रवाही नदी आपल्याला तृप्त करत असते. या प्रवाहांच्या काठावर बसून त्यांच्या विषयीचे आकर्षण रोजच व्दिगुणीत होते. सांगावेसे काही.. हे ऐकताना तुमच्याही अंगावर या निर्मळ प्रवाहांचे सुंगंधी तुषार शिंपडले जातील ," पु. ल. देशपांडे, विजय तेंडूलकर यांच्याशी माझ्या झालेल्या मनमोकळ्या गप्पांच्या आनंदात तुम्हीही नहावून जाल." © संजय गोळे
© 2021 Zankar (Audiobook): 9789393051035
Release date
Audiobook: 30 October 2021
English
India