4.8
Biographies
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या दर्जेदार लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं आहे.....
सागर देशपांडे लिखित मराठी कादंबरी "बेल भंडारा" नचिकेत देवस्थळी यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354837906
Release date
Audiobook: 28 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 75 ratings
Motivating
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 75
Prasad
20 Nov 2021
बाबासाहेबांच्या असंख्य आठवणी या पुस्तकात आहेत. प्रत्येक आठवण काहीतरी शिकवून जाणारी. लेखक सागर देशपांडे यांनी आठवणींचे हे संकलन करून महत्वाचं काम केलं आहे.नचिकेत देवस्थळी यांचं अभिवाचनही उत्तम आहे.
KETAN
25 Feb 2023
बाबासाहेब पुरंदरे ही व्यक्ती महाराष्ट्रात जन्मले हे आमच्या भाग्याची गोष्ट आहे.
Omkar
15 Jan 2022
'Afaaat' , babasahebana manacha mujara 🙏 , pratyekane ayushyat ekda tri babasahebanch jeevan pravas janun ghyayla ch hava , ekhadi vyakti itki dheyya vedi kashi asu shakte he naval ch , ugach baba saheb itkya unchivar jaun basle nahiyet , itke apaar kasht he tya magcha Khar karan ahe . Babasaheb shat shat naman tumhala ,🙏
Sandeep
22 Aug 2021
सुंदर पुस्तक आणी वाचन
Moreshwar
26 Aug 2021
अतिशय सुंदर
ravikiran
4 Sept 2021
Great
Abhijeet
19 Aug 2021
अप्रतिम , बाबा साहेबांचे शिव चरित्र महाराष्ट्राच्या घरा घरात , मना मनात पोहचवण्यात अमूल्य वाटा आहे. नक्की वाचावे असे . बेल भंडारा🙏🙏
Ramprasad
1 Aug 2021
Nice
Sanjeev
9 Apr 2023
अप्रतिम आहे, उत्तम लिहलेले आहे आणि वाचन झालेल आहे. आयुष्य एखाद्या विषयाला कसे समर्पित करावे याचे हे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. बाबासाहेबांनी कोणतेही काम कमी प्रतीचे वा छोटे नसते हे दाखवून दिलेल आहे, शिवचरित्र लिहण्यासाठी बाबासाहेबांनी पैसे जमवण्यासाठी एक वर्ष मुंबईला जावून कोतिंबिर विकले हे माहीत नव्हते. बाबासाहेबांचं चरित्र सर्वांना प्रेरणा देईल. धन्यवाद.
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
6 Oct 2022
प्रत्येक श्वासात फक्त छत्रपती शिवाजी महाराज! जीवन जगले ते फक्त राजा साठी.खुप छान लिहिले आहे, त्यांनी घेतलेल्या कष्टाची क्षणोक्षणी जाणीव होते
English
India