Anand Bhavan B.D. Kher
कृष्ण या नावातच विलक्षण जादू आहे. आपल्या जीवनातील कोणत्याही समस्यांना हसत हसत कसे सामोरे जायचे याचा वस्तूपाठ कृष्णाच्या चरित्रात आहे. महायुध्दाच्या प्रसंगी कृष्ण फक्त अर्जूनाचाच सारथी नव्हता तर त्याने सांगितलेले गीता तत्वज्ञान प्रत्येक समरप्रसंगात सर्वांनाच सारथी म्हणून उपयुक्त ठरणारे आहे.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379407
Release date
Audiobook: 6 July 2019