जयवंत दळवी लिखित - चक्र, या कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत. ही कादंबरी, गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्या कडेशी जीवजंतू - प्रमाणे वळवळणाऱ्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुऱ्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात. आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थितीच्या निष्ठुर, अप्रतिहत चक्रात त्यांचा चक्काचूर होतो. हेच जीवनाचे सत्य मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9780430017137
Release date
Audiobook: 2 June 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 220 ratings
Mind-blowing
Sad
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 220
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
5 Dec 2021
मोठ्या शजराची हि काली बाजूछान
Mayur
26 Jul 2023
Thoughtful
Ramesh
20 Mar 2023
Good one to hear story of such people who stay in small house on footpath
Neha
13 Jan 2021
Nice
Siddheshwar
17 Sept 2022
सुंदर मांडणी
Suhas
19 May 2021
Very very interesting and mindboglin
Zakir
31 Oct 2022
Jaywant Dalvi is one wrter who throurghly understand human relationships and problem. He has unique capability to write with understanding.
SURENDRAKUMAR
17 Apr 2021
अप्रतिम
Anuradha
3 Jul 2023
भयानक वास्तव्याचे चक्र
शि ना
17 Jun 2021
खूप दिवसांनी वास्तव चित्रीत करणारी कांदबरी वाचलीमानसाला माणूस म्हणून जगता यावं हयासाठी आप आपली दिवा स्वप्न पाहाणारी पात्र विशेष परिणामकारक ठरतात अर्थात साहित्यमेरू जयवंत दळवी सारखे लेखकच हे वास्तववादी चित्रण करु शकतात. खूपच बोधक , सूचक अन् मनाला चटका लावणारे साहित्य खूपच सुंदर ....,, धन्यवाद
English
India