Swagat

93 Ratings

4.1

Duration
8H 20min
Language
Marathi
Format
Category

Classics

Swagat

93 Ratings

4.1

Duration
8H 20min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

 • Listen and read as much as you want
 • Over 400 000+ titles
 • Bestsellers in 10+ Indian languages
 • Exclusive titles + Storytel Originals
 • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Swagat
Cover for Swagat

Ratings and reviews

Reviews at a glance

4.1

Overall rating based on 93 ratings

Others describes this book as

 • Sad

 • Heartwarming

 • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 93

 • Anant

  5 Jul 2021

  Unpredictable
  Sad

  खास जयवंत दळवी टच! शिवा उर्फ शिवनाथ हरबा ओटावणे हा बुटका, खुजा, व कुरूप माणूस हा नायक असणाऱ्या माणसाची जन्मापासून ते २०-२२ वर्षापर्यंतची कथा. शिवाची तरूण देखणी पण लाचार आई, पळून गेलेले वडील नाना, खानावळ मालक कुशाबापू, रावजी, मोहिनी व तिचा बाप, शिवाने पाहिलेली मुलगी ही काही इतर प्रमुख पात्रे. व अनेक अनुत्तरीत प्रश्न, उदा.: शिवाच्या आईचे नानांशी लग्न का व कोणत्या परिस्थितीत झाले?, नाना पळून का गेले? शेवटी जे प्रेत पोलिसांनी आणले ते नानांचेच होते का? शिवाने पाहिलेल्या मुलीने आत्महत्या का केली व तिला कोणापासून दिवस गेले होते? शिवाच्या आईला दिवस गेले होते का व तो गर्भ पाडण्याच्या प्रयत्नात तिचा जीव गेला का?, शिवाने आपल्या पोटापाण्यासाठी पुढे काय केले असेल? असे अनेक प्रश्न आणि प्रश्नच. मुंबईच्या चाळीतील सामान्य लोकांचे जीवन मरणाचे अनेक प्रश्न!

 • Siddharth

  9 Dec 2022

  Page-turner
  Sad
  Thought-provoking

  एका सामान्य माणसाची असामान्य कथा!त्याच्या भोवतालची माणसं..त्याच्या स्वभाव वैशिट्यांसह डोळ्यांसमोर उभी राहतात...चाळीतील जीवन...शिवनाथ हरबा ओटवणे...त्याच्या आयुष्यातील दुर्दैवाचा फेरा...दुःख...दुःख आणि दुःख...अश्या लोकांचं आयुष्य पाहिलं तर आपल्याला आपलं आयुष्य म्हणजे दैवी देणगी आहे हे पटेल... जयवंत दळवी यांचे लेखन सुरेख आणि महेश जोशी यांचं अभिवाचन चार चांद लावते अप्रतिम अनुभव👌

 • Nisha

  14 Aug 2022

  Heartwarming

  Khup mothi.... Khup interesting..... Khup vastav vadi....mahesh joshi hyanc narration pan mast

 • Dhanashri

  8 Apr 2021

  Nice

 • Geeta

  25 Feb 2021

  पुस्तक छानच . वाचन फारच छान.

 • Anil

  9 Jul 2021

  Okay

 • Sachin

  29 Jun 2022

  Sad

  दुःख, दुःख आणि दुःख. उत्तम वाचन

 • PRAKASH

  1 Oct 2022

  Mind-blowing

  सुंदर व्यक्तिचित्रण . तो काळ उभा केला. अभिवाचन तितकंच उत्तम

 • राजेश

  29 Oct 2020

  Page-turner
  Thought-provoking

  अतिशय सुंदर लेखन... अप्रतिम वाचन आणि आवाज

 • Mahesh

  24 Dec 2022

  It was great and amazing experience to heard great writer Jayvant Dalvi's book in my own voice. Thank you Storytel and Ganesh Mane for giving me this opportunity. 🙏