Step into an infinite world of stories
4.3
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती 28 फेब्रुवारी 2018 गांधीजींचा गौरव थांबून त्यांची उणी दुणी काढणे सुरु झाले आहे. देशाचे नवे सत्ताधारी व त्यांचे प्रचारक व हस्तक, गांधीजी आणि त्यांच्या अनुयायांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लोकलढा आणि त्यात केलेले बलिदान पुसून टाकायला निघाले आहेत. गांधी हा राष्ट्रपिता जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आले- गांधी आणि त्यांचे टीकाकार. 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात साधना साप्ताहिकातून ते क्रमशः प्रसिद्ध झाले. एका वर्षात या पुस्तकाच्या चार आवृत्या निघाल्या. महात्मा गांधींवरील टीकाकारांची टीका, त्या टिकेमागील त्यांची भूमिका, त्या टिकेतले खरेखोटेपण सांगणे आणि त्या टीकाकारांना कमी न लेखता ते सांगणे या उद्देशाने लिहिलेले हे पुस्तक. त्यातील निवडक तीन लेखांचे हे ऑडीओ बुक.
Sadhana Publication, Pune, First Edition - 28 Feb 2018 Gandhi's legacy is being toppled now & then. The new rulers of the country and their propagandists and collaborators are on a mission to erase Gandhiji and his disciples' struggle for independence and the sacrifices made in it. It feels as if the father of the nation is made to stand in the court. The book 'Gandhi and his critics' is released to unleash what is going around. The book was published in a series of articles from 15 August 2017 to 24 February 2018 in Sadhana Weekly. Within a year, four editions of the book were published. This book is written with the purpose of criticizing the critics of Mahatma Gandhi, their idea behind critiques, and revealing the truth about it. This is an audio book consisting of three selected articles.
Recording Studio : Zankar
© 2021 Sadhana Prakashan (Audiobook): 9789386273260
Release date
Audiobook: 10 August 2021
Tags
English
India