3.6
15 of 25
Short stories
प्रश्न सोपा असतो. तो नेहमीच सोपा असतो. अवघड असतं ते उत्तर! इतरांसाठीच्या उत्तरापेक्षाही, मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड. कारण, सगळंच त्यातल्या मूळ रंग-छटांसह स्पष्ट असतं. स्मरणात असतं! मग, कसं फसवणार? मनस्विनीला आलेल्या फोनने तिची धांदल उडते. दोघांचा अपघात, त्यापैकी एक जण तिचा मनमोहन... कोणीतरी एक गंभीर जखमी... कोण असेल तो? जाईपर्यंत मनाला थारा नाही... द्विधा मनस्थितीसारखे विचार पलटत राहणार... काय होणार पुढे... अर्थाचा उलगडा होणार की सगळेच निरर्थ असणार?
जाणून घ्या सु.शिं.च्या ओढ लावणार्या कथेत... - ‘निरर्थ’.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983147
Release date
Audiobook: 5 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 64 ratings
Sad
Mind-blowing
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 64
विवेक
22 Feb 2022
शब्दात शब्द गुंफण्याची सुशिं ची कला निराळीच आहे. अरेच्या! अर्थ तर राहिलाच, असं म्हणताच तो अर्थ ते दोन्ही माळेच्या मध्यात लावतात.
Abhijeet
19 Aug 2022
सदोष ध्वनिमुद्रण तसेच "चंद्रजीत" आणि "इंद्रजीत" ह्यामध्ये अभिवाचिकेची होणारी गल्लत ह्यामुळे कथेचा पूर्ण आनंद नाही घेता येत.
Harshal
10 Nov 2021
👌
Tushar
27 Dec 2023
Chan aahey
Sanjay
25 Oct 2021
Ok
Sachin
9 Sept 2021
Wow😘😘
English
India