143 Ratings
4.22
Series
Part 4 of 77
Language
Marathi
Category
Non-Fiction
Length
8min

Russia vs Ukraine: Akkhya Europela Vethis Dharnara Seemavad

Author: Sahil Dev Narrator: Sahil Dev Audiobook

आकाराने जेमतेम रशियाच्या एक दशांशही नसलेल्या युक्रेन या देशाने राशियाविरोधात उभं राहून जगाचं लक्ष वेधून घेतलंय. गेल्या आठवड्यात तर परिस्थिती इतकी चिघळली की दोन्ही देशांनी थेट युद्धाची तयारी केली होती. पण फ्रांस आणि जर्मनीच्या हस्तक्षेपामुळे शस्त्रसंधी झाली आणि युद्ध टळलं. अख्ख्या युरोपला वेठीस धरणारा हा वाद नक्की आहे तरी काय? जाणून घेऊया...

© 2022 Storytel Original IN (Audiobook) Original title: रशिया वि. युक्रेन अख्ख्या युरोपला वेठीस धरणार सीमावाद

Explore more of