Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Cover for Anddharbhool

Anddharbhool

58 Ratings

3.4

Series

9 of 25

Duration
0H 45min
Language
Marathi
Format
Category

Fiction

एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे! सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या वाटतं... समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार... स्वत:च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्‍या शरीरसौद्याची वाटणारी शरम...शेकडो हावर्‍या नजरांपासून स्वत:ला वाचवण्याची निरर्थक धडपड... अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता... आणि शेवटी दाटणार्‍या अंधारात लुप्त होणारी स्वत:चीच मलीन प्रतिमा... कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल? सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... ‘अंधारभूल’.

© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983062

Release date

Audiobook: 1 August 2021

Others also enjoyed ...