प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या आणि गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी, ऋषिकेश गुप्ते लिखीत मराठी कादंबरी "काळजुगारी" पुष्कराज चिरपुटकर यांच्या आवाजात .
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816841
Release date
Audiobook: 17 December 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 47 ratings
Mind-blowing
Thought-provoking
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 47
Vishal
11 Jul 2021
Good.
Suchitra
2 Sept 2023
अप्रतिम, खिळवून ठेवणारी कथा. काळ जुगाराचे वर्णन अफाटच एकदम.
गणेश
12 Nov 2021
कादंबरी मागील कल्पना उत्तम. अभिवाचन उत्तम. (१.२५ वाचन वेग)लेखन ढिसाळ!अनावश्यक detailing.परीघ लघुकथेचाच.
Sandip
17 Oct 2023
मस्तच! 👌👍
स्वप्निल
16 Sept 2021
एक नंबर
Saee
4 Oct 2023
Goshta madhech ratal vatate..end unexpected ahe...pan magil katha " bhaykatha" pramane ranjak ani khilvun thevnari vatli nahi
Vaibhav
17 Jan 2022
लेखन अप्रतिम, अभिवचन अप्रतिम .
Vinod
1 Mar 2023
गुप्ते सर मराठीतील महत्वाचे लेखक आहेत. पुष्कराज सरांचा आवाज आवडला
Nutan
12 Jan 2021
अभिवाचन मस्त आहे, कथेला पण पकड़ आहे, परंतु शेवट अगदीच सुमार आहे. 🤯
revannath
8 Jun 2022
kashacha kashala sandharbh nahi
English
India