Shodh Murlidhar Khairnar
Step into an infinite world of stories
काल्पनिक जर तर कथा
असे असू शकते का कि कैकयी ने रामाला वनवासाला त्याच्या भल्यासाठी पाठवले असू शकते? कारण की वाल्मिकी रामायणामधील कैकयी राजकन्या आहे, योद्धा आहे, हुशार आहे. आणि जर असे असेल तर कैकयी ने परिणामांची कल्पना असतानाही असे का केले असेल. ह्या प्रश्नांमधून ही गोष्ट तयार झाली आहे. तर ऐका जरूर एक जर तर कथा.
© 2023 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648028
Release date
Audiobook: 11 March 2023
English
India