3.9
Fantasy & SciFi
हे २०१५ चे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तक आहे. वाल्मिकी रामायणात श्रीरामाला मध्यवर्ती धरून कथा सांगितली आहे तर या पुस्तकात सीतेची गाथा सांगितली आहे. ही गाथा आहे पुरूषोत्तम रामाने त्यागलेल्या पत्नीची. आत्मजाणीेवेच्या विलक्षण कष्टप्रद मार्गावर झालेली तिची वाटचाल या कथांतून आपल्यासमोर येते. या वाटचालीत अलौकीक अशा स्त्रियांची तिची भेट होते ज्यांनी प्रत्येक बंधनातून स्वतःला मुक्त केलं आहे. शूर्पणखा, उर्मिला, रेणूका, उर्मिला, अहल्या अशा व्यक्तिरेखा तिला भेटत राहतात. नैतिकता, निवड आणि त्याग यांच्या पायावर उभ्या असलेल्या भारताच्या सर्वात प्रभावी महाकथेची ही तितकीच सामर्थ्यशाली आणि रूढ प्रतिमांना छेद देणारी तितकीच सामर्थ्यशाली आणि रूढ शब्दकलाकृती !
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789353816551
Release date
Audiobook: 26 August 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 8 ratings
Thought-provoking
Informative
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 8
Manasi
7 Dec 2023
It was very engaging. I loved the stories as well as शेवटची मुलाखत.
Priti
7 Oct 2023
Stort about urmila, shurpanakha and ahilya was motivating...
Yashashree
15 Dec 2023
Enjoyed listening to all the stories and changed the perspective of how we look at female characters in Ramayan. Thought-provoking.
English
India