Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Cover for Dead End
11 Ratings

3.3

Duration
8H 33min
Language
Marathi
Format
Category

Fiction

समकालीन साहित्यातील आघाडीचे कथालेखक आणि कांदबरीकार म्हणून पंकज कुरूलकर यांचे नावे मराठी वाचकांमध्ये प्रसिध्द आहे. कोणत्याही विषयात सखोल जाऊन केलेल्या मांडणीमुळे त्यांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. डेड एंड या कथासंग्रहातील डेड एंड, अंधारच अंधार, द पिंप, पाणी, दुःखच दुःख, प्रारब्ध या कथा आपल्याला इथे ऐकायला मिळतील. आपल्याच आसपास घडणा-या या कथांच्या ऐकण्यातून आपल्या आसपास वावरणा-या माणसांच्या व्यथांची जाणीव होईल आणि जीवनाकडे पहाण्याचा एक प्रगल्भ दृष्टिकोन तयार होईल...

Release date

Audiobook: 3 September 2025

Others also enjoyed ...