Nakalat sare ghadale Bhavana Sawant
याज्ञिकी अग्नीहोत्री तिच्या वडिलांच्या जबरदस्तीमुळे रियांश कुलकर्णीशी लग्न करायला तयार होते. पण रियांश आयत्यावेळी पळून जातो. अग्नीहोत्री कुटुंबाने कुलकर्णी कुंटंबाला बिझनेसमध्ये मदत केल्यामुळे याज्ञिकीचं लग्न रियांशच्या भावाशी रिशानशी लावून दिलं जातं. पण रिशान त्याची पेन फ्रेंड सखीच्या प्रेमात असतो तर याज्ञिकी काव्यच्या. रिशान आणि याज्ञिकी आपापल्या प्रेमाला पुन्हा भेटू शकतील का?
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767231
Release date
Audiobook: 30 July 2023