Savitri पु. शि. रेगे
’कांचनगंगा’ ही गोमंतकन्या अंजनीबाई मालपेकर,हिराबाई पेडणेकर व सुरंगा मुळगावकर या तीन तेजस्विनींच्या जीवनावर आधार्लेली कादंबरी आहे.इ.स.१८८६ मध्ये जन्मलेल्या,या तिघींचं जीवन ,तसं पाहिलं तर अप्रकाशितच उरलं आहे.अंजनीबाई एक श्रेष्ठ गायिका,हिराबाई या महाराष्ट्रातील पहिल्या नात्य-लेखिका आणि सुरंगा मुळगावकर ही ’राजा रविवर्मा’या महान अशा भारतीय चित्रकाराची प्रेरणा...,श्रेष्ठ गायिका, श्रेष्ठ नाट्यलेखिका व चित्रकाराची प्रेरणा असलेल्या या तिघीजणींच कलावंत म्हणून असलेल मोठेपण या कादंबरीतून व्यक्त होतं.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815370
Release date
Audiobook: 23 July 2020