Ranashing Vinayak Damodar Savarkar
॥ राजर्षि शाहू महाराज यांचे ऐतिहासिक भाषण ॥ मी स्वतः हृदयाने आर्यसमाजी आहे. आर्यसमाज हा धर्मोपदेशक बनलेल्या जातीचे जुलमी जू झुगारून देण्यासाठी निर्माण झाला आहे. आपले संघ बनवून भांडवलदारांचा जुलूम नाहीसा करणे जितके महत्त्वाचे आहे, त्यापेक्षाही हे बनावटी धार्मिक जू काढून टाकणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याकरिता मी आर्यसमाजास मानतो. ~ राजर्षी शाहू महाराज #shahumaharaj #chatrapatishivajimaharaj
प्रायोजक - महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा www.mapsabha.in ( महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, परळी, जि. बीड ) www.thearyasamaj.org www.vedicbooks.com www.onlineved.com www.वेद.com
© 2023 Zankar (Audiobook): 9789389514773
Release date
Audiobook: 7 September 2023