Step into an infinite world of stories
"साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - मे 2010 "
सणांचे कुळ, उत्सवांचे मूळ
सण समारंभांचं मूळ आपल्या अतिप्राचीन वेदादि साहित्य व पुराणांमध्ये सापडतं. ही मुळं शोधून हे सण समारंभ का निर्माण झाले, त्यावेळी त्यांचा काय उपयोग होता किंवा गरज होती; आज त्यांचा किती उपयोग आहे व गरज आहे का; आपल्या प्रगतीच्या ते आड येत आहेत का; त्यांच्यापायी आपण आपला किती वेळ, पैसा आणि मेहेनत खर्च करावी याचा ऊहापोह प्रत्येक व्यक्तीने आपापल्या बुद्धिविचारानुसार स्वतंत्रपणे करायला हवा. तसाच तो सार्वजनिक पातळीवरही व्हायला हवा. कारण सार्वजनिक उत्सवांनाही ऊत आला आहे. ही प्रक्रिया व्यक्तिगत पातळीवर तरी सुरू करू या. कशी ते या पुस्तकात सुचविले आहे. Sadhana Publication, Pune. First Edition - May 2010
The origin of festival ceremonies can be found in our very ancient Vedic literature and Puranas. Finding these roots, why these festivals were created, what was their use or need at that time; How much use and need are they today; Are they hindering our progress; How much time, money and effort we should spend on them should be judged by each person independently according to their own wisdom. The same should happen at the public level as well. Because even public celebrations have got a tissue. Let's start this process at the personal level. This book suggests how.
Release date
Audiobook: 25 February 2024
English
India