Shankar Namita Gokhale
Step into an infinite world of stories
भा. द. खेर लिखित मराठी कादंबरी , " शापित विदूर " विनम्र बाभल यांच्या आवाजात. विदुर हे महाभारतातील अत्यंत चिंतनशील आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्व ! धृतराष्ट्र, दुर्योधन शकुनी आणि कर्ण या विवेकभ्रष्टांना वेळोवेळी सदुपदेश करुन विदुराने त्यांना सुमार्गावर आणण्याचे परकाष्ठेचे प्रयत्न केले. परंतु ते सारे निष्फळ ठरले. विवेकभ्रष्टांना कोणीही विवेकनिष्ठ धर्मात्मा सन्मार्गावर आणू शकत नाही हे सत्य ठरले. त्यामुळेच जगड्व्याळ भारतीय युद्ध घडले आणि अपरंपार संहार झाला. विदुर हा दासीपुत्र असूनही महाभारतातील ते एक विलोभनीय आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्व मानले गेले.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353985530
Release date
Audiobook: 1 January 2022
Tags
English
India