मी नित्य ब्राह्मण आहे. शिक्षण माझे कार्य आहे. बोलणे माझा धर्म आहे. जगणे माझी संस्कृती आहे. वेद माझे श्वास आहेत. माझ्यात ईश्वर भरून आहे आणि मी अवताराचे प्रतिबिंब आहे असे मानणा-या महर्षी याज्ञवल्क्यांच्या जीवनावरील ही विचारसमृध्द कादंबरी प्रत्येकाने ऐकावी अशी आहे.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353985523
Release date
Audiobook: 11 August 2020
मी नित्य ब्राह्मण आहे. शिक्षण माझे कार्य आहे. बोलणे माझा धर्म आहे. जगणे माझी संस्कृती आहे. वेद माझे श्वास आहेत. माझ्यात ईश्वर भरून आहे आणि मी अवताराचे प्रतिबिंब आहे असे मानणा-या महर्षी याज्ञवल्क्यांच्या जीवनावरील ही विचारसमृध्द कादंबरी प्रत्येकाने ऐकावी अशी आहे.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353985523
Release date
Audiobook: 11 August 2020
Step into an infinite world of stories
Overall rating based on 57 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 57
Anuja
5 Mar 2021
याज्ञवैल्क्य योगेश्वरांबद्दल सविस्तर माहिती मिळाली .तत्वज्ञान विचार करायला प्रवृत्त करणारं आहे. प्रसंग, प्रांत वर्णनं डोळ्यासमोर चित्रफित उभी करणारी आहेत.ओघवतं लेखन आवडले. लेखक राजीव पटेल 🙏धन्यवाद!!अभिवाचन तर नाट्यमयच आहे. उदय सबनिस यांनी प्रत्येक पात्र समोर उभं केलं.वेगवेगळ्या आवाजात भाव भावना उत्तम रितीने आमच्या पर्यंत पोहोचल्या. ह्या कादंबरीचा सिनेमा करावा असा उत्तम विषय आहे. याज्ञवैल्क्य त्यामुळे सर्वांना कळेल.उदय सबनिस खुप धन्यवाद!!स्टोरीटेल की जय हो...!
Shrinivas Gramopadhye
15 Aug 2021
Amazing book. Author has given right justice to this great saint Yagnvalkya. The narration is superb!!! Must read.This should be in a form of chapter in school s aswell.
महेश
26 Sept 2021
अदभूत पुस्तक
manisha
5 Jan 2024
⭐⭐⭐⭐🔱🚩💖💕🙏🏽✨
Nandkishor
7 Jan 2023
खूप छान वाटले योगेश्वरी याज्ञवल्क्य हे चरित्र वाचले होते ऐकताना तल्लीन होऊन गेले
Y1
23 Jun 2022
दोन तास वाचून बंद केली. काय चालतं आहे तेच कळत नव्हते.
Supriya
22 Feb 2023
The book is amazing....i loved it. i like reading mytho books and this is best among them.
Roshan
16 Oct 2021
छान आहे कादंबरीइतर कूनाचे तरी जीवन चरित्र येकण्या पेक्षा आपल्या साधू संतांचे चरित्र येकणे योग्य आहे.हे चरित्र माहीत असने आवश्यक आहे.धन्यवाद 🙏🙏🙏
English
India