Hrunanubandh Sau. Madhu Datar
पिंपळपान भाग - १ अरविंद गोखले लिखित - विषम शेंडे गुरुजी आणि गिरीजाच्या वयात भरपूर अंतर असूनही केवळ सोबत म्हणून ती दोघं लग्न करतात. पण काही दिवसातच कळते कि गिरीजाला कॅन्सर झालाय. पण शेवटी हे विषम जोडपं माणसं, वाहनं चुकवत इस्पितळात पोहोचतं. © 2018 मेनका प्रकाशन
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352849550
Release date
Audiobook: 11 August 2018