Emotional Intelligence Mukta Chaitanya
Step into an infinite world of stories
4.3
6 of 10
Economy & Business
वर्क एथिक्स - कधीकधी एखादी छोटीशी अनैतिक गोष्ट जसं की एखादं काम करून देण्याच्या बदल्यात गिफ्ट स्वीकारणं, थोडेफार पैसे घेणं हे करून बघण्याचा मोह अनेकांना होतो. एकदा अशी गोष्ट पचली की पुन्हा करावीशी वाटते आणि आपला गुन्हा उघडकीला येई पर्यंत ते करतच राहण्याची सवय लागू शकते. कधीकधी मात्र आपल्या एखाद्या सहज वागण्याचेही वेगळे अर्थ निघू शकतात आणि त्यातून गैरसमज होऊ शकतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी नैतिकता जपणं हे खूपच महत्त्वाचं असतं. ते कसं साध्य करायचं याचे इंटरेस्टिंग पॉईंट्स सांगणारा हा पॉडकास्ट.
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789388286572
Release date
Audiobook: 13 September 2018
English
India
