Hirva Darvaja Vijay Tarawade
Step into an infinite world of stories
"युद्ध आणि शांती" या कथेतील नायक फाल्कन -आपण कोलंबियाच्या बेटावरून एका गोपनीय कामगिरीसाठी आलोय आणि त्यासाठी काही दारुगोळा , बंदुका खरेदी कराव्या लागतील असे चित्र केली आणि त्याची बहीण नोरा समोर उभे करतो. आणि त्यांच्याच हॉटेल मध्ये राहून हॉटेल मोठे करायचे स्वप्न दाखवतो खरंतर चार दिवस नोरा बरोबर मजा मारून रातोरात पळून जायचं , हा त्याचा प्लॅन असतो. इथे हे भाऊ बहीण फाल्कनला विश्वासात घेऊन त्याचा पैसे लाटायचा प्लॅन बनवतात. तर नक्की ऐका -एक चोर दुसऱ्या चोराला कसा गंडवतो याची मनोरंजक कहाणी स्टोरीटेल अँपवर -अजित भुरे यांच्या आवाजात
Release date
Audiobook: 14 October 2020
English
India