4.2
Biographies
एकीकडं जाती-धर्मावर आधारित व्यवस्थेला घरघर लागली असताना उत्क्रांतीच्या या घुसळणीतून एक कट्टर धर्म मात्र तयार झाला आहे, तो म्हणजे पोलीसधर्म ! 'इन्साफ' हा या धर्माचा देव, 'सुव्यवस्था' ही देवी, तर 'बंदोबस्त'ही त्याची आरती आहे. त्यांच्या टेन कमांडमेन्ट्स राज्यघटनेकडून आल्या. या पुस्तकात लेखक - जयंत नाईकनवरे (IPS) याच पोलीस धर्माबद्दल सांगत आहेत. त्यांच्या अनुभवातून आलेले हे लिखाण आपल्याला नक्कीच आवडेल .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354347122
Release date
Audiobook: 29 May 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 54 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 54
Anita
9 Jun 2021
Excellent combination of writer & narrator. Must listen for once.
राजेश
7 Jan 2022
एकदम भारी... सचिन खेडेकर यांच्या आवाजात म्हणजे दुग्धशर्करा योग च 👍👌👌
Sanjeev
17 Feb 2022
Good narration.
Vishal
8 Jun 2021
Best. Narration best.
V
28 Aug 2021
सुरेख निवेदन.......👌👌
Rahulkumar
6 Jul 2021
Inspirational for every police officer
Prathmesh
18 Sept 2021
60
Subhash
6 Oct 2021
सुंदर लेखन.
Akshay
10 Mar 2024
छान....!
Swaroopa
16 May 2024
पुस्तकाच्या शेवटी असलेले परिशिष्ट 1 आणि 2 छान आहेत. पोलिस डायरी उत्सुकतेने ऐकायला घेतली परंतू त्यात पोलिस कर्तव्य बजावताना आलेले अनुभव, पोलिसी तपास , कार्यपद्धती, पेचप्रसंग, अडीअडचणी याची अगदीच जुजबी माहिती आहे. कामावर असताना झालेल्या बदल्या, तेथील सहकाऱ्यांची नावे हुद्दे, काही प्रतिष्ठित अधिकाऱ्यांशी असलेले संबंध, युरोपात ट्रेनिंग साठी गेले असताना तेथील स्थलदर्शन, राहण्याची सोय याचे अभिमानास्पद वर्णन आहे. वैयक्तीक आयुष्यात कुटुंबासमवेत केलेले कॅनडा आणि अमेरिका पर्यटन आणि नातेवाईकांची भेट वगैरे तसेच त्याचे प्रवासवर्णन स्थलदर्शन याबद्दलची माहिती अधिक आहे. Apple products ची आवड, मित्रांसमवेत थायलंड ची ट्रीप याची वर्णने आहेत. पोलीस अधिकारी म्हणून हे पुस्तक नसून लेखकाचे वैयक्तिक आत्मचरित्र आहे.
English
India