तिसरी क्रांती अरुण साधू
Step into an infinite world of stories
History
एक लहानसा देश भांडवली तुफानांना तोंड देऊन कसा उभा राहू शकतो आणि आपल्या स्वायत्त, नियंत्रित गतीनुसार बदल कसे स्वीकारू शकतो हे क्यूबाने दाखविले आहे. त्याचप्रमाणे एखादा धडाडीचा पण मुत्सद्दी क्रांतिकारक भल्याभल्यांना कसा नामोहरम करू शकतो, हे फिडेल कॅस्ट्रोनी दाखविले आहे. तसेच, चे गव्हेरासारखा क्रांतिकारक क्रांतिकारक आजही जगातल्या लाखो तरुणांचा कसा रोमँटिक हिरो होतो, हेही आपण गेल्या काही वर्षांत पाहिले आहे.
या पुस्तकात लेखक अरुण साधू यांनी या अतर्क्य वाटणाऱ्या ऐतिहासिक घटनांचे तर्कशास्त्र वाचकांसमोर विलक्षण वेधकतेने सादर केले आहे.
Release date
Ebook: 19 August 2022
English
India