Step into an infinite world of stories
History
The communist ideology-linked tyranny imposed by China has created global unrest at all levels. China, driven by expansionism, terrorism, and economic dominance, is engaging in various forms of hybrid warfare to establish power in its hands. Indian soldiers have responded with unwavering bravery from Arunachal to Leh Ladakh, securing the northern borders. The saga of valor in the Galwan Valley and the firm policy of the current central government echo loudly, intimidating China. Brigadier Hemant Mahajan eloquently presented this topic through a three-day online lecture series, leaving an indelible mark on his audience. In the form of a book, this burning issue has been presented to readers in a compelling style.
कम्युनिस्ट विचारधारेशी नाळ जोडलेल्या चीनच्या अराजकता राजवटीने जगात सर्व स्तरांवर धुमाकूळ घातला आहे. विस्तारवादी, आतंकवादी आणि जगाची आर्थिक पर्यायाने एक हाती सत्ता आपल्या हातात असावी यासाठी विविध प्रकाराचे हायब्रीड युद्ध चीन खेळत आहे. भारतीय सैनिकांनी अरुणाचल ते लेह लडाख सीमेवर चोख प्रत्युत्तर दिले आहे. गलवान व्हॅलीत भारतीय सैनिकांनी केलेल्या पराक्रमाची वीर गाथा आणि सध्याच्या केंद्रीय सरकारची नीती स्पष्टता चीनच्या छातीत धडकी भरवणारी आहे. ब्रि. हेमंत महाजन यांनी तीन दिवसीय ई- व्याख्यानमालेतून हा विषय आपल्या सर्वांसमोर अतिशय ओघवत्या शैलीत मांडला होता. पुस्तक रूपाने हा ज्वलंत विषय वाचकांसमोर मांडला आहे.
© 2023 Bharatiya Vichar Sadhana (Audiobook): 9789391558161
Release date
Audiobook: 30 November 2023
English
India