Athwani Sahitya Sammelanachya Zankar Editorial
Step into an infinite world of stories
वाचनवेड्यांच्या सोबतीला वाचताना असतात शब्द. एखादा अनवट शब्द वाचणाऱ्याला भावतो, कुतुहल चाळवतो. अशा शब्दाचा शोध घेणं रंजक अन् माहितीपूर्ण ठरतं. या प्रक्रियेतून मिळणारा आनंद अवर्णनीयच ! भेटणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे डोळस नजरेनं पाहणाऱ्या एका शब्दवेधी वाचनवेड्याने केलेली शब्दांसोबतची मुक्त मुशाफिरी.
Release date
Ebook: 19 August 2022
Tags
English
India