Aai Editor : Pravin Bardapurkar
Step into an infinite world of stories
2
Lyric Poetry & Drama
राम गणेश गडकरी हे संपूर्ण नाट्यप्रेमी महाराष्ट्राला नाटकार म्हणून सुपरिचित आहेत. पण लेखकाचे अनेक आयाम असतात. तसच राम गणेश गडकरी यांचासुद्धा "बाळकराम" हा आगळा वेगळा आयाम आहे. गडकरींनी सुद्धा बाळकराम या टोपण नावाने धमाल विनोदी लेखन केले. मराठी माणूस आणि नाटक हे एक अद्वैतच जणू. पण प्रत्येक माणसाची नाटक पाहण्याची एक वेगळी दृष्टी असते. प्रेक्षकांची सुद्धा घराणी असतात असे म्हटले तर ते वावग ठरू नये. मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, येथील प्रेक्षक आणि त्याची नाटक पाहण्याची तऱ्हेवाईक पद्धत बाळकराम यांनी आपल्या बोचऱ्या विनोदी शैलीत फार सुंदर पकडली आहे.
© 2024 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422073
Release date
Audiobook: 26 January 2024
English
India