टीना आणि तिची जादुची किटली. आपल्या आजी बरोबर बाजारात असताना, लहान टीनाला एक तेजस्वी निळी किटली सापडते. ती एक असाधारण किटली आहे. ती किटली तिला सभ्यता, संस्कृती, जमीन व अनेक वेळ क्षेत्रातून सर्व इतिहासातील शोध लावत प्रवास करवू शकते. ह्या जादुई किटलीच्या विशेष शक्तींचा टीना उपयोग करू शकेल का? इतिहास आणि वेळ प्रवासाचं अदभुत मिश्रण, अश्या ह्या मालिकेचं हे पहिलच पुस्तक आहे. टीना आणि तिची जादुची किटली”आपल्या वाचकांसाठी एक चमत्कारिक दुनिया उघडेल. इतिहासाचा अभ्यास करणे आता पूर्वी सारखे राहणार नाही. सात वर्षीय बाळाच्या नजरेतून पुन्हा एकदा आपल्याला भूतकाळाची जादू जगायची संधी मिळेल. ह्या पुस्तकात तुम्हाला आधुनिक काळाची छोटीशी मुलगी अज्ञात भूतकाळाच्या क्षेत्रात अनेक रोमांचक अनुभव घेत असलेली आढळून येईल.
Translators: Padmini Haldankar
Release date
Audiobook: 22 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Heartwarming
Informative
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 30
Manasi
28 May 2022
Narrator ने tone चांगला पकडला आहे, परंतु अनेक शब्द चुकीचे उच्चारले आहेत. शब्दाच्या कोणत्या अक्षरावर जोर आहे हे ओळखून शब्द उच्चारायला हवा.
vivekgmg@gmail.com
27 Feb 2022
Ok
Pranjal
1 Feb 2022
Nice and informative
Trupti
5 Aug 2022
missed an easy flow in the narration style
Rajeshwari
17 Aug 2022
वाचन अतिशय सुमार दर्जाचं होतं.. जराही रस निर्माण झाला नाही😑
Ujwala
27 Apr 2022
👍
Sandesh
15 Mar 2022
Best book ever
English
India