Kalate Pan Walat Nahi Yashwant Velankar
Step into an infinite world of stories
4.5
Non-Fiction
आपल्या मनाचे कार्य कसे चालते याची जाणीव झाली की आपल्याला जीवनातील नात्यांची जाणीव होते. शरिर आणि मन यांचे नाते काय ते कळते. या विश्वातील विविध घटकांचे एकमेकांशी असणारे नातेही उलगडत जाते. यातून आपल्या जाणीवा व्यापक होत जातात. आपलेच आपल्याशी जुळणारे हे नाते उलगडून सांगत आहेत यश वेलणकर
Release date
Audiobook: 6 September 2020
English
India