
Release date
Audiobook: 17 November 2017
Blackmail
- Author:
- Sanjay Sonawani
- Narrator:
- Aniket Khadye
Audiobook
Release date
Audiobook: 17 November 2017
Audiobook: 17 November 2017
- 201 Ratings
- 3.92
- Language
- Marathi
- Category
- Crime
- Length
- 7T 2min
अमेरिकेत शिकायला गेला असता मुकुल चौधरीच्या हातून नकळत एक गुन्हा होतो. भारतात परतल्यावर काही काळाने त्याचे वडिल पंतप्रधान बनतात. मुकुल चौधरीच्या गुन्ह्याचे दुवे अमेरिकेतील माफियांच्या हातात लागतात. त्याच वेळीस एक शस्त्रास्त्र उत्पादक भारताला आपली जुनाट तंत्रज्ञान असलेली क्षेपणास्त्रे विकण्याच्या प्रयत्नात असतो. त्यातुनच सुरु होते भारतीय पंतप्रधानांना ब्लॅकमेलींग.
भारतीय पंतप्रधान त्या ब्लॅकमेलींगला बळी पडतात? मुकूल चौधरीचे काय होते? समीर चक्रवर्ती पंतप्रधानांना या अडचनीतुन विलक्षण रहस्ये आणि थरारातून जात त्यांना कसे सोडवतो?
समीर चक्रवर्तीची झंझावाती थरारकथा!
© 2017 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789352841479
Original title: ब्लॅकमेल
Explore more of


Open your ears to stories
Unlimited access to audiobooks & ebooks in English, Marathi, Hindi, Tamil, Malayalam, Bengali & more.