Shahenshah

410 Ratings

4.4

Duration
39H 54min
Language
Marathi
Format
Category

Classics

Shahenshah

410 Ratings

4.4

Duration
39H 54min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Shahenshah
Cover for Shahenshah

Ratings and reviews

Reviews at a glance

4.4

Overall rating based on 410 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Mind-blowing

  • Inspiring

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 410

  • Sangram

    10 Jan 2020

    35 Hrs long and beautifully narrator book. The best part I like about this book, is that author paid full justice to Aurangzeb as he didn't gave impressions of Shivaji Maharaj, Sambhaji's cruel death, Santaji/ Dhanaji, Rani Tarabai, the entire focus was on Aurangzeb from his 30's till his death. I salute the author, many a times, I have seen biased writing towards the character or agaist the character but this ain't like it.

  • Dinesh

    31 Jan 2020

    N S Inamdar's novels are best, also Sandip Karnik has done very good job

  • Rahul

    15 Oct 2020

    Inspiring
    Informative

    खूप छान आहे ही कादंबरी...

  • ravindra

    7 Mar 2021

    Informative
    Boring

    जवळ जवळ पाहिले 30 तास अत्यंत बोअर आहेत नंतर चा इतिहास म्हणून ऐकवासा वाटतो अत्यन्त महत्वाच्या घटना फारच घाईत उरकला आहे व इतर क्षुल्लक घटनांचे बारीक वर्णन केले।आहे त्यामुळे काल्पनिक असल्या सारखे वाटते फक्त आणि फक्त धर्माचा प्रचार करण्या साठी जन्मलेला औरंगजेब पण पुस्तकात वेगळाच रंगवला आहे असे वाटते त्यामुळे पुस्तक काल्पनिक असल्या सारखे वाटते

  • Amar

    30 Nov 2021

    कर्णिक यांच वाचन अप्रतिम. कादंबरी ही उत्तम. पण त्याच राजकारण, राजकारणातले बारकावे, औरंगजेब मराठा यांच्यातील खडाजंगीतले बारकावे ,संभाजी राजांना कैद केल्यानंतर व मृत्यूदंड देण्या पुर्वी च तपशील वार मांडणी असती तर आणखी बर वाटल असत.

  • Tushar

    16 Feb 2021

    Informative

    छान, सुंदर, अप्रतिम माहित नसलेले बादशहाचे व्यक्तीमत्व कादंबरीकाराने एकदम छान प्रकारे सांगितले आहे.

  • Vaibhav

    10 Jan 2021

    Mind-blowing
    Page-turner
    Thought-provoking
    Informative
    Smart
    Sad

    पुस्तक खूप छान आहे. ना सं इनमदार यांची ओघवती भाषाशैली शेवटपर्यंत खिळवून ठेवते. आलमगीरबद्दलच्या सर्व जुन्या संकल्पनांना छेद देत जाणारी ही कादंबरी मराठी साहित्यातील एक अभिजात कलाकृती आहे.

  • Baliram

    30 Jun 2021

    Thrilling

    छान कादंबरी च अतिउत्तम वाचन केले आहे...

  • Kaluram

    8 Jun 2020

    Very informative

  • Pratibha

    11 Apr 2023

    Informative

    नास इनामदार लिखित अप्रतिम कादंबरी संदीप कर्णिक यांच्या आवाजात ऐकत असताना आपण प्रत्यक्ष तिथे हजर आहोत असेच वाटत होते हिंदुस्तान चा शहेनशहा औरंगजेब याच्या आयुष्या वरून बरेच काही शिकण्यासारखे आहे बरेच धडे घेण्यासारखे आहेत आयुष्यभर सत्ता आणि संपत्तीच्या मागे धावणारा बादशहा कितीही सत्ता आणि संपत्तीसाठी मरमर केली तरी सर्व काही इथे सोडून जायचे आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत तत्परतेने लढणारा बादशहा शेवटपर्यंत कर्तव्य केले पाहिजे याची शिकवण देतो सर्वांनी वाचावी ऐकावी अशी अप्रतिम कादंबरी