Step into an infinite world of stories
4
14 of 18
Teens & Young Adult
लीना बोकील - Electronics and telecommunications या विषयात Engineering झाल्या नंतर त्यांनी काही वर्ष कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम केलं. यानंतर त्या शिक्षणाच्या क्षेत्रात आल्या. एकीकडे शिकवता शिकवता त्यांनी आपलं ME चं शिक्षण तर पूर्ण केलच आणि त्याचबरोबर NASA चा Honeywell space educator हा prog पण पूर्ण केला. याशिवाय astro biology and search for alien life याचा courseही त्यांनी केला आहे. आणि आता याच विषयात त्या pre डॉक research करत आहेत. Technomedia young women in engineering , क्रांती वीर ज्योती शिक्षण पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले अवॉर्ड या सारख्या विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. २०१८ मध्ये त्यांनी astro edu पुणे ह्या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना astronomy आणि space technology याचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी dr कल्पना चावला International scholarship मिळवलेली आहे. विद्यार्थ्यांना विश्वाच दालन उघडून देणाऱ्या, पायऱ्या पायऱ्यांनी आकाशाला गवसणी घालणाऱ्या लीना बोकील यांचा हा सार्थकाचा प्रवास ऐकूया
Release date
Audiobook: 20 February 2023
English
India