Pachadalela Ghar Darshan Desale
Step into an infinite world of stories
तुम्ही झॉम्बीच्या तावडीत सापडलात की फक्त दोनच गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतात. पहिली म्हणजे ते तुम्हाला जिवंत खातात. तुम्ही जमिनीवर वेदनेने तडफडत पडलेले असता आणि ते त्यांच्या बोथट झालेल्या दातांनी तुमच्या शरीराचे लचके तोडत असतात. इट्स पेनफुल ! पण त्यापेक्षा ही वाईट म्हणजे तुम्ही झॉम्बी पासून infect होणं. त्यांनी तुमचे लचके तोडल्यानंतरही तुम्ही जिवंत राहणं हे मृत्यू पेक्षाही वाईट. कारण त्यानंतर काही तासात ती व्यक्तीही झॉम्बी बनते. कार्तिक आणि त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक रात्र होती झॉम्बीच्या तावडीतून स्वात:ला वाचवण्यासाठी ...
Release date
Audiobook: 31 October 2020
Ebook: 31 October 2020
English
India