Mission Memory Fairy S01E01 Aryaa Naik
दुर्गाला कितीतरी प्रश्न पडत होते, तिच्या वाढदिवसानंतर खूप काही बदललं होतं. सिंहापासून तिने सगळ्यांना वाचवलं होतं, हा योगायोग होता की खरंच दुर्गात काही खास शक्ती होती?
Translators: Manjusha Amdekar, Mukta Bam
Release date
Audiobook: 9 May 2022
Ebook: 9 May 2022