Rasta Thijla

527 Ratings

4.5

Duration
2H 13min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Rasta Thijla

527 Ratings

4.5

Duration
2H 13min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 527 ratings

Others describes this book as

 • Heartwarming

 • Sad

 • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 527

 • Sarita

  17 Jul 2022

  Mind-blowing
  Heartwarming
  Page-turner
  Unpredictable

  धन्यवाद , ही कथा मी लिहिली आहे - प्राजक्ताने ही कथा उत्तम वाचून तुमच्यापर्यंत पोचवली म्हणून हा अनुभव रसिकांना मिळतो आहे. श्रोत्यांचे मनापासून आभार! ह्या कथेमुळे काही रसिकांना मनस्वी दु:ख झाले - त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. काहींना उत्तम कथा आणि श्रवणीय अभिवाचनामुळे आनंद मिळाला - ते त्यांनी आम्हा दोघींपर्यंत पोचवले म्हणून आभार !एक तथ्य नक्कीच सांगावेसे वाटते - हा अनुवाद नाही - ही माझी स्वरचित कथा आहे 😁

 • Swaroopa

  18 Jul 2022

  Sad

  मुलीला वाढवताना आईची होणारी तगमग शब्दात व्यक्त करणं कठीण पण लेखिकेने ती भावना छान मांडली आहे. शिवाय या कथेत मतिमंद मुलीचा आयुष्यभर सांभाळ करायचा आहे ही किती मोठी जवाबदारी!

 • Neelesh

  14 Jul 2022

  Mind-blowing

  दीर्घ कथा मनापासून ऐकली . फारच भावली . मतिमंद मुलीच्या आईचे मन इतक्या अचूकपणे आणि बारकाईने लिहिले आहे की बस !कधी कधी तर ऐकताना वाटतं की याचा अनुभव लेखिकेने घेतलाय की काय ? प्राजक्ता माळीने कथा वाचन करताना कथेचे सोने केले आहे !

 • Akshata

  21 Jul 2022

  Sad
  Page-turner

  खूपच सुंदर कथा... अणि अनुवाद सुध्धा अतिशय सुंदर... ऐकताना मन भरून आले....

 • shivkanya

  15 Jul 2022

  Sad

  Prajkta mali cha narration sundar..

 • Laxmi

  15 Jul 2022

  Mind-blowing

  Nice story... सामाजिक आणि वास्तवाची जाण असणारी कथा...

 • Shraddha

  14 Jul 2022

  Heartwarming
  Cozy

  Narration and story both are very good 👍

 • Jayant

  24 Jul 2022

  Heartwarming
  Page-turner

  लेखिका सौ. सरिता आठवले आणि अभिवाचक प्राजक्ता माळी - both have done an excellent job . मनःपूर्वक अभिनंदन💐💐

 • Anita

  27 Jul 2022

  Mind-blowing

  Great story N mind blowing prajakta mali ..👌🏻👌🏻

 • Rakhee Aaradhya

  14 Jul 2022

  Sad

  Nice story and nice voice 😌

Listen and read

Step into an infinite world of stories

 • Listen and read as much as you want
 • Over 400 000+ titles
 • Bestsellers in 10+ Indian languages
 • Exclusive titles + Storytel Originals
 • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Rasta Thijla
Cover for Rasta Thijla