01. Lokanchya Madatisathi Mala Dhavatach Rahaychay... Aadesh Bandekar
Step into an infinite world of stories
4.4
4 of 5
Biographies
मराठी-हिंदी सिने-नाट्य तसंच टेलिव्हिजन क्षेत्रातील बुद्धिमती अभिनेत्री, गुणी कलाकार शुभांगी गोखले ह्यांच्या आजवरच्या वाटचालीविषयी साधलेला हृद्य संवाद. बालपण, जडणघडण, प्रशिक्षण, लग्न, संसार, पालकत्व, जबाबदारी, लेखन, मनन...अशा अनेक विषयांवर मारलेल्या दिलखुलास गप्पा ऐकता येतील स्टोरीटेलच्या दिवाळी विशेष पॉडकास्टवर.
Release date
Audiobook: 4 November 2021
English
India